

Nitin Nabin’s Rise: Is BJP Preparing a Bihar Counter to Nitish Kumar?
E sakal
BJP Working President Explained: Why Nitin Nabin’s Appointment Matters
जेमतेम ४५ वर्षांचे नितीन नबीन भाजपचे नवे कार्यकारी अध्यक्ष झालेत. एकीकडे केंद्रात भाजपचीच सत्ता असताना या पदाचं महत्त्व राहणार आहे का? भाजपच्या मूळ घटनेत या पदासाठीची तरतूदच नव्हती असं म्हटलं जातं. मग आत्ता ही घोषणा करण म्हणजे धक्कातंत्र आहे की, इतर काही.
फडणवीसांप्रमाणेच अगदी तरुण वयात करिअर सुरू करणाऱ्या नितीन नबीन यांची छबी बिहारमधील भाजपचा भविष्यातील चेहरा असेल का?
आणि भाजपच्या संदर्भाने विचारला जाणारा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न नितीन नबीन कोणाचा माणूस, संघ की मोदी-शहा?
सविस्तर जाणून घ्या, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.