Premium | BRICS 2026 : ब्रिक्स परिषद भारतासाठी का महत्त्वाची आहे?

BRICS 2026 Summit 2026: BRICS परिषदेत भारत, चीन आणि रशिया एकाच व्यासपीठावर येणं यावेळी का महत्त्वाचं आहे, आपल्या अर्थव्यवस्थेसाठी या Connectionsचा नेमका काय उपयोग होतो, सविस्तर वाचा.
BRICS 2026 Summit 2026

BRICS 2026 Explained: India’s Presidency, New Members, Global Influence and the Currency Debate

E sakal

Updated on

How BRICS 2026 Could Reshape India's Global Power and Economy. From India-China Ties to Cross-Border Payments, What’s at Stake?

नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे १८वी BRICS परिषद होते आहे. १२ आणि १३ सप्टेंबरला होणाऱ्या या परिषदेत चीन आणि रशियासारख्या बलाढ्य सत्तांसोबत भारत एकाच व्यासपीठावर येईल.

यासोबत BRICS सदस्य आणि भागीदार देशांचे नेते तसेच निमंत्रित देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. केवळ भारतात होणारा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, परिषद इतकंच याचं महत्त्व नाही.

ब्रिक्ससारख्या परिषदांतून आणखी बरंच काही होत असतं. प्रमुख अर्थव्यवस्था आणि उर्जा उत्पादक देशांशी जोडलं जाण्याची संधी, देशासाठी जागतिक पातळीवर महत्त्वाचं स्थान, प्रस्थापित करण्याची संधी मिळते.

पण यंदाच्या ब्रिक्स परिषदेत खास काय आहे, त्यातही या परिषदेचे यजमान असणं आणि त्यात आपली छाप पाडणं या गोष्टींसाठी भारत कितपत तयार आहे, ब्रिक्स चलन आणि सीमापार पेमेंट्स यावेळी पुन्हा चर्चेत आहेत. या सगळ्याचा आढावा घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com