
विश्वास प्रभाकर पिटके
सध्या विजेवर चालणाऱ्या वाहनांविषयी धोरणकर्ते व उद्योजक प्रचंड उत्साह दाखवत आहेत. तथापि सर्व मुद्यांचा साकल्याने विचार केला तर समतोल वाहन धोरण स्वीकारणे हेच सर्व घटकाच्या दृष्टीने हिताचे आहे. पर्यावरण रक्षणही त्यामुळे साधले जाईल.