Premium| ChatGPT 5: ओपनएआयच्या नव्या चॅटजीपीटी ५ मॉडेलवर नेटकऱ्यांची नाराजी

OpenAI: ओपनएआयने चॅटजीपीटी-५ हे नवे मॉडेल मोफत सादर केले आहे. मात्र, नेटकऱ्यांनी जुने मॉडेल बंद केल्याने भावनिक संवाद कमी झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली
ChatGPT 5
ChatGPT 5esakal
Updated on

ऋषिराज तायडे

rushirajtayde@gmail.com

इंटरनेटवर कोणतीही माहिती शोधायची असल्यास, हल्ली गुगलपेक्षा चॅटजीपीटीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. नेटकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता ओपनएआयने नुकतेच चॅटजीपीटी-५ हे नवे मॉडेल सादर केले; परंतु या नव्या मॉडेलचे स्वागत करण्याऐवजी त्याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया अधिक उमटत आहे.

जगप्रसिद्ध एआय कंपनी ओपनएआयने नुकतेच चॅटजीपीटी-५ हे नवे एआय मॉडेल लॉन्च केले. आतापर्यंतच्या विविध मॉडेल्सच्या तुलनेत हे नवे मॉडेल अधिक वेगवान तर आहेच; पण जगभरातील ग्राहकांसाठी ते मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. आतापर्यंत चॅटजीपीटीने नवे मॉडेल्स केवळ सशुल्क वापरकर्त्यांना, तर सर्वसामान्य मोफत वापरकर्त्यांना केवळ चॅटजीपीटी-३.५ मॉडेल वापरता येत होते; परंतु आता ओपनएआयने क्रांतीकारी निर्णय घेत चॅटजीपीटी ही नवी सेवा सर्वांसाठी खुली केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com