
ॲड. प्रतिभा देवी
pratibhasdevi@gmail.com
छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरुषाची ओळख साऱ्या जगाला आहे. येत्या १७ मार्च रोजी तिथीनुसार त्यांची जयंती. त्यांचे त्या काळातील आर्थिक नियोजन किती प्रगतीशील होते, ते पाहण्यासारखे आहे. शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले आणि यासाठी त्यांचे आर्थिक नियोजनाचे कौशल्य अतुलनीय होते. स्टार्ट-अपसाठी कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्य स्थापनेतून दाखवून दिले आहे. ते आपण या लेखातून पाहणार आहोत.