
Parenting tips to prevent loneliness in kids
मुलं सतत मोबाइल पाहतात, यासोबतच एक तक्रार कायम येते ती म्हणजे मुलं फार एकलकोंडी झाली आहेत, अशी.
हे खरं आहे का? आपलं मूल एकलकोंडं झालंय हे कसं ओळखायचं, पालक म्हणून त्याविषयी काय करायचं, तज्ज्ञांची मदत केव्हा घ्यायची? हा मुलांचा स्वभावच असेल की त्यांच्यातला प्रॉब्लेम?
समजून घेऊया सकाळ प्लसच्या लेखात...