Child sexual Abuse: लहान मुलाला No, Go, tell Strategy का शिकवली पाहिजे? | Premium Article

Parenting good touch Bad touch:मुली वयात येतात त्यावेळी त्यांच्या शरीरात अनेक बदल घडतात तसेच मुलांच्याही घडत असतात पण मुलींना जितक्या प्रमाणात त्याची माहिती दिली जाते, तितकी मुलांना दिली जात नाही.
Child sexual Abuse: लहान मुलाला  No, Go, tell Strategy का शिकवली पाहिजे? | Premium Article
Updated on

जेव्हा 'मी टू' चळवळ जोरात होती त्यावेळी समाजमाध्यमांवर अनेक लोकांना त्यांना आलेले लैंगिक अत्याचार अथवा शोषणाचे अनुभव लिहीले होते.

एका मुलाने लिहीलं होतं, मे महिन्यात जेव्हा माझ्या गुदद्वारातून एकदा रक्त आलं तेव्हा आईला वाटलं की मी खूप आंबे खाल्लेत आणि मला उष्णता झालीय. पण कारण वेगळंच होतं. त्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर मी कधीच गावी जायला उत्सुक नव्हतो.

त्या तरुणाच्या मनावरचे ते व्रण कधीच पुसले गेले नाहीत.

अनेक मुलग्यांनी लैंगिक अत्याचार, शोषणाविषयी बोलताना सांगितलं की, त्यांच्यावर अत्याचार झाला आहे, हे त्यांना तर कळलेलं नव्हतंच पण पालकांनाही कळलं नव्हतं.

म्हणूनच या विषयावर जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या लेखातून.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com