Premium|China Social media : आता डिग्री असेल तरच इन्फ्लुएन्सर्सना बोलता येईल, चीनचा नवा फतवा!

digital control restrictions : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलात तरी विशिष्ट विषयांवर बोलण्यासाठी डिग्री पाहिजेच असा नियमच चीनने आणलाय. काय आहे हा नियम, भारतात तो यायला हवा का?
New China Law Tightens Control Over Social Media Influencers

New China Law Tightens Control Over Social Media Influencers

E sakal

Updated on

Cyberspace Administration of China’s New Rule: Only Certified Experts Can Discuss Sensitive Topics

सोशल मीडियावर असंख्य इन्फ्लुएन्सर्स अगणित विषयांवर अखंड बोलत असतात. सर्रास तुम्हाला निरनिराळे प्रोडक्ट वापरण्याचे सल्ले देण्यापासून ते आरोग्य, वजन कमी करणे, वाढवणे, पैसे गुंतवणे या विषयावर बिनधास्त बोलत असतात.

यातल्या अनेकांना त्यातलं ज्ञान खरोखरच असतं का?

हा तुम्हाआम्हाला पडणारा प्रश्न चिनी सरकारलाही पडला आहे आणि त्यांनी तो भलताच सिरीअसली घेतलाय. खोट्या बातम्या, खोटी माहिती पसरण्यासाठी अगदी मोकळं रान देणाऱ्या अशा फेक तज्ज्ञांना आळा बसावा यासाठी चीनने नवा नियम आणलाय.

आरोग्य, वैद्यकीय सल्ले, अर्थविषयक अशा कोणत्याही संवेनशील विषयावर बोलायचं तर चीनमधल्या इन्फ्लुएन्सर्सना त्या विषयातली पदवी आणावी लागणारे. पदवी असेल तरच तोंड उघडा नाहीतर गप्प बसा असंच सरकारने सांगितलंय.

‘No degree, no discussion’ हा चीनचा नवा नियम काय आहे. त्याचे परिणाम, गरज आणि त्यामागचा खरा अर्थ जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com