

How 2025 Became One of the Three Hottest Years on Record
E sakal
Climate Change in Action: How 2025 Became One of the Hottest Years Recorded
''उन जरा जास्तच आहे, दरवर्षी वाटतं''
या ओळी गारवा या कवितेतल्या असल्या तरी त्या तापमानालाही लागू पडतात. २०२५ संपायला आता एकच दिवस उरलाय पण हे वर्षसुद्धा आधीच्या वर्षापेक्षा अधिक उष्ण होतं. तेही कित्येक पटींनी. इतकंच नव्हे तर सर्वाधिक उष्ण अशा ३ वर्षांतलं हे एक वर्ष होतं. पण असं का झालं, ट्रम्पनी धुडकावून दिलेला पॅरिस करार नेमका का महत्त्वाचा होता, तो सगळ्याच देशांनी गुंडाळून ठेवला का?
सविस्तर वाचा सकाळ प्लसमध्ये.