
प्रा. अविनाश कोल्हे
सध्या कार्यरत असलेली ‘न्यायाधीश निवड मंडळ’ शक्य तितक्या लवकर मोडीत काढायला हवी. त्याऐवजी ''नॅशनल ज्युडिशियल अपॉइंमेंट कमिशन''सारखी यंत्रणा उभी करावी. या यंत्रणेत न्यायपालिकेच्या प्रतिनिधींच्या जोडीने राजकारणी वर्ग आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना स्थान असले पाहिजे.