Premium| Election Commission: निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांमध्ये संवादाची दरी का वाढत आहे?

ECI's Response to Opposition's Claims: लोकशाहीतील सर्वात महत्त्वाच्या संस्थांमध्ये निवडणूक आयोगाचा समावेश होतो. मात्र, सध्याची परिस्थिती आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
Election Commission vs Opposition
Election Commission vs Oppositionesakal
Updated on

संजय कुमार

निवडणूक आयोग विरुद्ध ‘मतचोरीचा आरोप करणारा विरोधी पक्ष’ अशी लढाई सध्या सुरू आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या तटस्थतेबद्दल आणि निष्पक्षतेबद्दल यापूर्वी प्रश्न उपस्थित केले गेले नाहीत असे नाही; परंतु सध्या जे घडत आहे ते अत्यंत दुर्दैवी स्वरूपाचे आहे.

राहुल यांच्या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाने अधिक अनुकूल भूमिका घेणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. आयोग आणि राहुल यांच्यातील मूलभूत संवादही खंडित झाल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com