

US Corn Controversy in Bangladesh: धार्मिक भावना, व्यापारशुल्क आणि अमेरिकन मुत्सद्देगिरीचा गुंता
E sakal
ढाक्यातील अमेरिकन दूतावासाने बांग्लादेशमध्ये मका पाठवण्याची घोषणा केली आणि वादाला तोंड फुटलं. सोशल मीडियावरून या मक्याविरुद्ध जणू काही आघाडीच उघडली गेली. पण असं नेमकं झालं तरी काय?
एकीकडे अमेरिकेने बांग्लादेशसोबत व्यापार सुरू ठेवावा यासाठी बांग्लादेशचे सध्याचे प्रधानमंत्री युनुस यांनी मुत्सद्देगिरी केली होती पण जेव्हा अमेरिका त्यांच्याकडील माल पाठवू इच्छित होती तेव्हा हा नवा वाद निर्माण झाला. अन्नधान्याचा घटक असलेला मका अचानक धार्मिक संवेदनशीलतेचं प्रतीक बनला. बांग्लादेशसह सगळीकडच्या सोशल मीडियावर हा वाद उफाळला.
बांग्लादेशमधील मुस्लिमबहुल लोकसंख्येच्या भावना दुखावण्याइतपत मक्याचा संबंध कसा जोडला गेला, सविस्तर जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.