Premium|Study Room: राजकारणातील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती धोकादायकच

criminalization of politics India : भारतातील राजकारणात गुन्हेगारांचा वाढता प्रभाव ही गोष्ट लोकशाहीसाठी मोठा धोका ठरत आहे. हे गुन्हेगारीकरण केवळ निवडणुकांपुरते मर्यादित नसून, संपूर्ण समाजाच्या नैतिक मूल्यांवर परिणाम करत आहे.
Criminalization of Politics: A Growing Threat to Indian Democracy

लोकशाहीत गुन्हेगार नेते? भारतातील राजकारणाचा काळा चेहरा 

Criminalization of Politics: A Growing Threat to Indian Democracy

E sakal

Updated on

Cleaning Up Politics: Can India End Criminal Influence in Democracy?

अभिजित मोदे

राजकारणातील गुन्हेगारीकरण म्हणजे अशा व्यक्तींना राजकीय नेतृत्व मिळणे ज्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. हे लोक पैसा, हिंसा किंवा जाती-धर्माच्या नावाखाली मतदारांना प्रभावित करतात. २०२४ नंतर लोकसभेत गुन्हेगार खासदारांची संख्या ४३ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे कायदेमंडळात गुन्हेगारांचा वावर वाढतो आणि ते असे कायदे बनवतात जे समाजाच्या हिताचे नसतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com