

From ₹10,000 Cr to ₹42,000 Cr: Is CSR India’s Most Powerful Social Tool?
E sakal
New CSR Rules Ahead: Big Boost for Development or Setback for NGOs?
डॉ. अनिल धनेश्वर, सामाजिक, आर्थिक विषयांचे अभ्यासक
एखाद्या सामाजिक उपक्रमावर जेव्हा सरकार १०० रुपये खर्च करते, तेव्हा त्याचा समाजाला ५० ते ६० रुपयांचा लाभ होतो. पण हेच पैसे जेव्हा ‘सीएसआर’ माध्यमाद्वारे खर्च केले जातात, त्यात समाजाला कमीतकमी १०० किंवा त्याहीपेक्षा जास्त लाभ होऊ शकतो. विकसित भारत २०४७ या दिशेने होणाऱ्या प्रवासाला ‘सीएसआर’मुळे साथ मिळून गती येईल, अशी आशा आहे.