Premium|Reading Habit: लहान वयात वाचनाची गोडी लावण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी नेमके काय करावे.?

Children's books: आपण वाचन करायला शिकायला ६० कोटी वर्षं लागली; पण पुढच्या ६०० वर्षांत आपण ही कला गमावून बसू..?
The Joy of Reading: Empowering Children to Choose Their Own Books

The Joy of Reading: Empowering Children to Choose Their Own Books

Esakal

Updated on

रिता राममूर्ती गुप्ता

मुलांना त्यांच्या इच्छेनुसार पुस्तकाची निवड करू देणं हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं स्वातंत्र्य असतं. म्हणूनच मुलांना काय करायचं हे सांगण्याऐवजी, स्वतःची पुस्तके निवडू द्या. त्यांना वाचक बनवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

लहानपणीच वाचनाची गोडी चांगल्या प्रकारे रुजते. शालेय शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात वाचनाची चांगली सवय लागली तर ती आयुष्यभराच्या शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. पहिली ते चौथीच्या वर्गांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा खूप महत्त्वाची भूमिका बजावते. कारण शाळेतल्या वातावरणातच पुस्तकं मुलांसाठी आनंददायी आणि अर्थपूर्ण ठरतात. प्रत्येक मुलाच्या मेंदूत न्यूरॉन्स असतात. त्या सक्रियपणे नवे संबंध जोडण्याचा प्रयत्न करत असतात. एकदा का हे संबंध तयार झाले, की ते मेंदूत माहितीचे मार्ग तयार करतात आणि त्यातूनच अनेक कौशल्यं विकसित होत असतात.

या काळात, मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी शिक्षक आणि पालकांना खाली दिलेल्या पाच सोप्या पद्धतींचा वापर करता येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com