Premium|cyber Security: CJPच्या मोर्चातल्या 'त्या' Hackerला थेट अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसकडून ई मेल!

Nisarga Adhikary CBSE : जेमतेम १९ वर्षांचा निसर्ग अधिकारी सीबीएसईच्या यंत्रणेतील त्रुटी शोधल्याने चर्चेत आला. त्याच्या याच कौशल्यामुळे त्याच्यासाठी परदेशातून संधी येतायत.
How 19-Year-Old Nisarga Adhikary Made His Mark in Cybersecurity

How 19-Year-Old Nisarga Adhikary Made His Mark in Cybersecurity

E sakal

Updated on: 

Nisarga Adhikary: How a 19-Year-Old Cybersecurity Researcher Went From CJP Protest to US DOJ Recognition

जेमतेम १९ वर्षांच्या त्या मुलाला अमेरिकेच्या न्याय विभागाकडून म्हणजेच US Department of Justiceकडून ई मेल येतो.

कॉफी पित रात्री टीपी करणाऱ्या कुठल्याही मुलाला वाटेल की हा तर स्पॅम आहे. कुणीतरी गंमत करतंय. पण निसर्ग अधिकारीला मात्र तसं वाटलं नाही. कारण डिजिटल यंत्रणा आणि त्यांच्यातील सुरक्षाव्यवस्था आणि पळवाटा हे सगळं तो अगदी कोळून प्यायलाय. तो स्वत: एक उत्तम हॅकर आहे.

सीबीएसईच्या On-Screen Markingप्रणालीतील त्रुटी शोधणारा हाच तो तरुण. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या हॉल ऑफ फेममध्ये आता त्याला स्थान मिळणार आहे.

त्याची ही यशस्वी वाटचाल नेमकी कशी झाली, ते समजून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com