
Delhi Assembly Election Result 2025 Arvind Kejriwal Future
सुनील चावके
केजरीवाल यांचा पक्ष सर्वस्वी त्यांच्या करिष्म्यावर चालतो. या करिष्म्यालाच सध्या ग्रहण लागले आहे. दिल्लीच्या पराभवामुळे केजरीवाल यांच्यापुढे संकटेच नव्हे, तर संधीही निर्माण झाल्या आहेत. पण त्यांचा उपयोग ते कसा करून घेणार, हे महत्त्वाचे ठरेल.