

From Memes to Market Reality: The Real Reason Behind India’s Diet Coke Crisis
E sakal
Zero Sugar, High Demand: What India’s Diet Coke Shortage Reveals About Gen Z Behaviour
इराण-अमेरिका युद्धामुळे एलपीजी गॅसच्या, इंधनाच्या तुटवड्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. जगभरातल्या आयात-निर्यातीवर या युद्धाने अक्षरश: वरवंटा फिरवलाय पण तुम्हाला माहितीय का, जेन झी ला सध्या एक वेगळीच चिंता आहे.
त्यांना त्यांच्या डाएट कोकची चिंता आहे, युद्धामुळे डाएट कोकच्या मागणी-पुरवठा साखळीवर जोरदार परिणाम झालाय आणि त्यामुळेच सध्या कुठेच हे पेय मिळत नाहीये.
आता हा इन्स्टावरचा एक ट्रेंड वाटेल खरा पण यामागे उद्योगाचं मोठं गणित आणि मानसिकतेचा खेळ दडलाय, कसा तो नेमका समजून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामधून.
सोबतच आपल्या आरोग्यावर हे सगळे मार्केट ट्रेंड कशाप्रकारे परिणाम करतायत, तेही जाणून घेऊ.