
India Vs Pakistan Match: आठ वर्षांच्या खंडानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरूवात झाली असून भारतीय संघ दुबईच्या खेळपट्टीवर खेळणार आहे.
इंटरनॅशन लीग ट्वेंटी- २० नुकतीच संपली असल्याने दुबईतील खेळपट्टी संथ झाली असेल का?
भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत आपले गोलंदाज कशी कामगिरी करतील?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत- पाकिस्तान सामन्यात काय होईल?
हे सगळे प्रश्न सकाळ प्लसच्या वाचकांप्रमाणेच आम्हालाही पडले आणि त्यासाठी आम्ही बोलतं केलं, भारताचे माजी फलंदाज, निवड समितीचे माजी प्रमुख दिलीप वेंगसरकर यांना...