
Animator Buck Woodall Claims of Copy: डिस्ने प्रिन्सेसपैकी ‘मोआना’ अनेक मुलींची लाडकी ठरली. ही बेधडक साहसी मुलगी एक होडकं घेऊन समुद्रात प्रवासाला निघते ते केवळ आपला कबिला वाचवण्यासाठी.
समुद्रातली वादळं पार करणाऱ्या ‘मोआना’वर एक कायदेशीर वादळ आलं आहे. ते म्हणजे स्वामित्त्वहक्क उल्लंघन कायद्याचं (copy right issue)