

How India’s Electronics Shopping Habits Are Changing
E sakal
Online Festive Sales in India: Are Big-Ticket Electronics Deals Changing How We Shop?
दसरा-दिवाळी जवळ आली की सगळ्याच ई-कॉमर्स वेबसाइट्स सेल्स घेऊन येतात. प्रत्येक अॅप ग्राहकांना आपल्याकडे खेचायला नवनव्या योजना जाहीर करत असतं. या सेलमध्ये बरेचदा तुम्हाला अनेक मोठमोठ्या गोष्टींवरही दणकून सुट मिळते. ६०-६० टक्के सूट असलेले कपडे घेता येतात.
कधी एसी, फ्रीजसारख्या महागड्या गोष्टींवरही ३०-३० टक्क्यांची सूट मिळते. तुम्हीपण या सेलमध्ये खरेदी करण्याच्या विचारात आहात का? मग त्याआधी हा लेख नक्की वाचा.
या सेल्समधून खरेदी करण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणती काळजी घ्यायची आणि या सेलमध्ये वस्तू निवडताना काय लक्षात ठेवायचं, कोणत्या कार्ड्सवर ऑफर्स आहेत, हे सगळं हे समजून घ्या.
सोबतच भारतातलं ऑनलाइन शॉपिंग कशापद्धतीने बदलतं आहे, कोणत्या वस्तूंना ग्राहक अधिक पसंती देतायत या सगळ्याविषयी अधिक जाणून घ्या सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये