
US President Donald Trump America First
अजेय लेले
अमेरिकी अध्यक्षपदाची सूत्रे ट्रम्प वीस जानेवारीला हाती घेतील. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात कोणत्याही प्रदेशावर लष्करी कारवाई करण्याची शक्यता अगदीच कमी असली आणि युद्धे थांबण्याची चिन्हेही दिसत असली तरी त्यांची धोरणे नव्या ताणतणावांचा उगम ठरू शकतात.