Premium|Dark Matter Particle Search : ‘कृष्ण पदार्था’चा वेध

The Mystery of Dark Matter : कृत्रिम महास्फोटामध्ये ‘डार्क मॅटर’चे कण तयार होतात का, याचाही अभ्यास केला जातो. या प्रक्रियेत जर ते तयार होत असतील तर त्याच्याशी संबंधित डेटा ओळखण्यासाठी आणि तो गमावला जाऊ नये यासाठी डॉ. आशुतोष कोतवाल यांनी संगणकदृष्टी व कृत्रिम बुद्धिमत्ता यावर आधारित एक नवीन ‘अल्गोरिदम’ तयार केला आहे. त्यांच्या या संशोधनकार्याची माहिती.
Dark Matter Particle Search

Dark Matter Particle Search

esakal

Updated on

डॉ. एस. जी. कुलकर्णी

आकाशगंगांची व त्यातील ताऱ्यांची गती अभ्यासताना ती आईनस्टाइनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताशी जुळत नाही, असे लक्षात येते. अशा प्रकारच्या इतर अनेक निरीक्षणांमुळे शास्त्रज्ञांना असे वाटू लागले की, विश्वामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला अज्ञात असलेले द्रव्य अस्तित्वात असले पाहिजे. या द्रव्याची प्रकाशाबरोबर आंतरक्रिया होत नसल्याने आपल्याला हे द्रव्य दिसत नाही, म्हणूनच याला ‘डार्क मॅटर’ किंवा ‘कृष्ण पदार्थ’ असे म्हटले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com