

Maharashtra Dynasty Politics
esakal
राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी नेत्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे घराणेशाहीच्या राजकारणावर चर्चा सुरू आहे. सर्वच पक्षांमध्ये हे चित्र दिसत असून, सामान्य नागरिकांमध्ये त्याविषयी तीव्र भावना आहेत.