Premium| Sacred Groves: देवराईतील निसर्ग देवता

Ecological Significance: देवराई ही भारतीय सांस्कृतिक आणि पर्यावरणीय संपत्ती आहे. ती जैवविविधतेचं संरक्षण करते आणि पिढ्यानपिढ्या संरक्षित राहते.
Preserving Sacred Groves
Preserving Sacred Grovesesakal
Updated on

साईली पलांडे-दातार

आजच्या काळातील पर्यावरणीय जागरूकतेमुळे देवराई व तिचे महत्त्व अनेकांपर्यंत प्रकर्षाने पोहोचले आहे. परमोच्च अवस्थेला पोहोचलेले जंगल आणि त्यातील वैशिष्ट्यपूर्ण निसर्गसंपदा म्हणून देवराईबद्दल लगेचच आंतरिक आस्था निर्माण होते. ह्या निसर्गसंपदेबरोबरच सांस्कृतिक, धार्मिक आणि पुरातत्त्वीय वारसा देवराईच्या केंद्रस्थानी आहे व त्याचे स्वरूप जाणून घेणे अगत्याचे ठरेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com