
Educational expenditure survey
esakal
मधुबन पिंगळे
केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून शालेय विद्यार्थ्यांविषयी एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये शिक्षणावर होणारा खर्च, कोणत्या शाळेत शिक्षण घेण्यात येते, याविषयी प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये देशभरातील ५२ हजार
८५ कुटुंबांची माहिती घेण्यात आली असून, ५७ हजार ७४२ विद्यार्थ्यांच्या संगणकाच्या मदतीने मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.