
Mizoram Literacy Rate: ईशान्येकडचं एक लहानसं राज्य असलेलं मिझोराम भारतातील पहिलं संपूर्ण साक्षर राज्य ठरलं आहे. या ऐतिहासिक घटनेची अधिकृत घोषणा मिझोराम विद्यापीठाच्या टान्ह्रिल येथील सभागृहात करण्यात आली. या वेळी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी उपस्थित होते.
देशातल्या एका लहानशा राज्याने हे यश कशाप्रकारे मिळवलं, त्याबद्दल...