

America Egg Shortage 2025 Bird flu Effect
अमेरिकन सरकारकडे सध्या एक वेगळाच प्रश्न आहे. हा प्रश्न आहे, अंडी कुठून आणायची असा.
हसायला येईल पण हे खरंच आहे. अमेरिकेत सध्या बर्ड फ्लूच्या साथीमुळे अंड्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय.
किरकोळ बाजारात अंड्याला भलताच भाव चढलाय.
त्यामुळे अंड्याच्या आयातीसाठी अमेरिकेने अख्खा युरोप पालथा घातलाय.