

India Crosses 50% Clean Energy Mark: Will It Reduce Your Electricity Bill?
E sakal
India's Electricity Grid Gets Cleaner: What It Means for Your Power Bill and the Environment
भारताने वीजनिर्मितीच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय. सलग दुसऱ्या वर्षी देशाच्या कमाल वीजमागणीपैकी निम्म्याहून अधिक मागणी स्वच्छ ऊर्जा स्रोतांमधून पूर्ण करण्यात आली आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या मेरिट पोर्टलवरच्या आकडेवारीनुसार ६ जुलैला आपण आपल्या वीजमागणीपैकी निम्म्याहून अधिक वीज स्वच्छ ऊर्जा स्रोतांमधून वापरली होती.
पण या आकड्याचा सर्वसामान्य ग्राहकांसाठी नेमका अर्थ काय, असा प्रश्न पडतो. Clean Energy अर्थात स्वच्छ वीजेच्या वापरामुळे पर्यावरणावर नेमका काय परिणाम होणार महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं वीजेचं बिल वाढणार की कमी होणार? सविस्तर जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या लेखातून.