
Fund for Pollution control: प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतोय पण आपल्या पर्यावरण मंत्रालयाला त्याचं गांभीर्य आहे का, हे मात्र समजत नाही. हे लिहीण्याचं कारण म्हणजे २०२४-२५साठी प्रदूषण नियंत्रणे योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या ८५८कोटींपैकी एक टक्क्याइतकी रक्कमही अद्याप वापरली गेलेली नाही.
ही माहिती मंगळवार संसदेत सादर झाली. काय आहे विषय, समजून घेऊया सकाळ प्लसच्या लेखातून.