PF withdrawal rules
Esakal
पुणे - आपल्या पगारातून दरमहा ठाराविक रक्कम कापली जाते. अनेकदा आपल्याही नकळत आपण ती रक्कम विसरूनही जातो. किंवा या ना त्या मार्गाने पैसे साठून तर राहतात ना म्हणून त्या पैशांना फारसा हात लावायलाही जात नाही. मात्र कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) या कर्मचाऱ्यांनी किती पैसे काढायचे या विषयातील नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. यामुळे पीएफच्या रकमेबाबत अनेकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालेला दिसतो आहे.
EPFO ने नेमके काय बदल केले आहेत, यामुळे कर्मचाऱ्यांची किती रक्कम रिटायरमेंटपर्यंत अडकून पडणार आहे, नोकरी गेल्यानंतर नेमके किती पैसे काढता येतील आणि ते किती दिवसांत काढता येतील, सरकारच्या या नियमबदलांवर लोकांनी आणि नेत्यांनी काय टीका केली आहे.. आणि आता नवीन नियमानुसार काय फरक असणार आहे अशी सर्व माहिती आपण या सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...