Premium : Is Cricket Becoming a Batter’s Game? क्रिकेट की बॅट्समनचा शो? गोलंदाजांचं अस्तित्वच धोक्यात आणणारं नवं पर्व!

Is modern cricket becoming a batter’s game? क्रिकेट हा फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील संघर्षाचा खेळ आहे. मात्र, आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाजांचे वर्चस्व वाढत असून गोलंदाजांसाठी परिस्थिती अधिकाधिक आव्हानात्मक बनत चालली आहे.
Is modern cricket becoming a batter’s game?

Is modern cricket becoming a batter’s game?

esakal

Updated on: 

Impact of flat pitches and short boundaries on cricket : आपण पाहतोय ते क्रिकेट आहे का? हा प्रश्न पडण्यामागे एक कारण आहे... आताचं क्रिकेट हे फलंदाज फ्रेंडली झालेलं पाहायला मिळतंय. न्यूझीलंडमधील वेलिंग्टनच्या मैदानावर भारताने ट्वेंटी-२०त १९९ धावांचे लक्ष्य १३ षटकांत पार केले. पाकिस्तानातील रावळपिंडीत श्रीलंकेने वन डेत ४३० धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठून इतिहास रचला. तेच नवी दिल्लीत एका शालेय क्रिकेट सामन्यात ट्वेंटी-२०त फलंदाजाने त्रिशतक झळकावले. हा गोलंदाजांवरील मानसिक अत्याचार असल्याचे अनेकांचे मत आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चौकार-षटकारांसाठी चाहते येतात आणि त्यामुळे सपाट खेळपट्टी तयार केल्या जातात, इथपर्यंत ठिक आहे. पण, हे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही दिसू लागल्याने चिंता व्यक्त करावी लागतेय.

क्रिकेटचे हे बदलेले स्वरूप, हे मनोरंजनासाठी आहे. पण, खेळाचा गाभा हरवतोय आणि त्याचा विचार व्हायला हवा.. याचा आढावा घेणारा सकाळ प्लसचा हा लेख...

Loading content, please wait...