Premium| Informal Loans: बँका उपलब्ध असूनही आजही लोकं सावकारांकडून कर्ज का घेतात?

India's Financial Inclusion Challenge: कर्जाची उपलब्धता असमान आहे; त्यामुळे अनेक कुटुंबे आजही अनौपचारिक स्रोतांवर अवलंबून आहेत
AI generated image
Informal loans low-income Indiaesakal
Updated on

भारतात आर्थिक समावेशनात म्हणजे प्रत्येकाचंच Financial Inclusion करून घेण्यात बरीच प्रगती झाली आहे, हे खरं आहे. बँक खाती आणि डिजिटल व्यवहार सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध झाले आहेत, पण तरीही कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी कर्ज मिळवणं हे आजही एक मोठं आव्हान आहे.

अनेकदा त्यांना सावकार, दुकानदार किंवा नातेवाईकांकडून कर्ज घ्यावं लागतं. औपचारिक बँकिंग प्रणाली दारात असूनही, कमी उत्पन्न असलेले लोक अनौपचारिक स्रोतांवर का अवलंबून आहेत, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या बद्दल जाणून घेऊयात 'सकाळ प्लस'च्या या लेखात...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com