
Study Abroad Funding: आर्थिक वर्ष 2024–25 (FY25) मध्ये परदेशात शिक्षणासाठी लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत पाठवल्या जाणाऱ्या रकमेत तब्बल १६ टक्क्यांची घट दिसून आली आहे. कोविडनंतर म्हणजे आर्थिक वर्ष २०२२मध्ये हे प्रमाण ५.१६ अब्ज डॉलर इतकं होतं.
तेव्हापासून या रक्कमेतील सातत्यपूर्ण घट होताना दिसत आहे. आर्थिक धोरणांतील हा बदल बरंच काही सांगतो आहे. समजून घेऊ, सकाळ प्लसच्या या लेखातून.