सायली गानू-दाबके:
आतापर्यंत या लेखमालेमध्ये आपण फ्रँचायझिंग ही संकल्पना आणि त्यातील काही ठळक कायदेशीर मुद्द्यांची, त्या बाबतीत भारतात लागू होणाऱ्या कायद्यांची माहिती घेतली. परंतु, आतापर्यंत न पाहिलेला एक मुद्दा म्हणजे फ्रँचायझिंग व्यवसायात उद्भवू शकणारे वाद आणि त्यांच्या निराकरणाच्या पद्धती... या लेखात याबाबत सविस्तर माहिती घेऊ या.