
Who is Table Tennis Lalrin Puia
मुंबई : एखाद्या सिनेमात घडली असावी, अशी गोष्ट मिझोरामचा टेबल टेनिसपटू लालरीन पुईयाबाबत घडली पण आता लालरीनने अमेरिकन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून अनेकांना प्रेरीत केले. आंधळा विश्वास आपला कसा घात करू शकतो, याचा धडा पुईयाने घेतला. उमेदीच्या काळातील चार वर्ष त्याला मुंबईच्या तळोजा जेलमध्ये घालवावी लागली. तरीही त्याने हिंमत हरली नाही.