
सर्वोदय, सौहार्द आणि पर्यावरण संरक्षण — गांधीजींचा शाश्वत मार्ग
ई सकाळ
Sarvodaya, Trusteeship and Ecology: Gandhi’s Vision of Development
तुषार गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू
गांधीविचार हा शाश्वत विकासाचा मार्ग दाखवितो. अगदी तळाशी असलेल्या माणसाचीही तो दखल घेतो. ‘आत्मनिर्भर भारता’साठी खेडी ही उत्पादनकेंद्रे असावीत, असं गांधीजी सांगायचे. पर्यावरण जपलं तरच विकासाला अर्थ आहे. सर्वोदय आणि सौहार्द यांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक स्थैर्य आणता येऊ शकतं अन् हेच खरं विकासाचं भारतीय प्रारूप आहे. आजच्या गांधी जयंतीनिमित्त...