

From Marathi Mandals to Lalbaugcha Raja: The Story of Ganeshotsav in Delhi
E sakal
Ganesh Chaturthi in Delhi: Old Mandals, Marathi Roots and a Unique Cultural Mix
rohannamjoshi86@gmail.com.
गणेशोत्सवातल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी चक्क लाहोरवरून वादक आणले गेले होते, हे वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरं होतं. ही गोष्ट आहे सुमारे १९४४ सालची आणि गणपती मंडळ होतं, दिल्लीतलं. होय दिल्लीच.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची बीजं फक्त महाराष्ट्रातच रुजली नव्हती. ती आणखीही अनेक ठिकाणी पसरली होती. त्यातलंच एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे दिल्ली.
कॅनॉट प्लेसच्या बाबा खडक सिंह मार्गावरच्या उत्सवात तर म्हणे पूर्वी देशाचे अनेक माजी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रीसुद्धा येऊन हजेरी लावून जात असत...
दिल्ली खास आहेच पण तिथल्या गणेशोत्सवाचीही एक वेगळीच गंमत आहे. मंडपात पंजाबी व्यापाऱ्यांनी लावलेले लंगर, देखावे, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासिकेतला बाप्पा या सगळ्याविषयी जाणून घेण्यासाठी, दिल्लीच्या गणेशोत्सवाविषयीचा हा लेख जरुर वाचा...