Premium| Gen Z Career : तब्बल ८८ % कंपन्या भरती करत आहेत, पण जेन झींना नोकरी मिळणार का? HR चं काय म्हणणं आहे?

Unstop hiring trends Report 2026 : जेन झींच्या नोकऱ्यांविषयी रील्स खूप पाहिली असतील पण खरंच परिस्थिती काय आहे? खरंच जेन झींना नोकऱ्या आहेत का?
Hiring Boom, Fewer Jobs? Inside India’s Gen Z Career Crisis Explained

Hiring Boom, Fewer Jobs? Inside India’s Gen Z Career Crisis Explained

E sakal

Updated on

ToxiGen Z Career Reality: Skills Over Degrees, AI Impact & Job Market Truth

सध्या पदवीचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आता एमबीए नाही तर चक्क सरकारी नोकरीचे वेध लागलेत. दुसरीकडे ज्यांना खासगी क्षेत्रांत नोकऱ्या आहेत त्यातल्या ४८% विद्यार्थ्यांना एक वर्षातच नोकरी सोडावीशी वाटतेय. हे नक्की कशाचं लक्षण आहे, खरंच रोजगार क्षेत्रात मंदी किंवा नैराश्य आलंय का, जेन झींच्या रोजगाराचं काय, त्यांना किती संधी आहेत, असे अनेक प्रश्न पडतात.या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि जॉब मार्केटमध्ये नेमकं काय चालतंय, नोकरी मिळवण्यासाठी नेमकं काय करायला हवं, हे कोडं Decode करण्यासाठी सकाळ प्लसचा हा लेख जरुर वाचा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com