Premium|Gen Z Gender Roles: स्त्रीवाद, 'असली मर्द' आणि जेन झी, जगभरातली तरुणाई खरंच आधुनिक आहे का?

feminism survey : महिला दिनानिमित्त जगभरातल्या २९ देशांतल्या तरुणांशी संवाद साधला गेला आणि त्यातून समोर आलं, स्त्री-पुरुष नात्यातलं वास्तव आणि भविष्य, जेन झी म्हणजे आधुनिकता हा स्टिरिओटाइप इथे ब्रेक झालाय का? सविस्तर वाचा.
Gen Z Men More Traditional Than Expected? Global Survey Reveals Surprising Views

Gen Z Men More Traditional Than Expected? Global Survey Reveals Surprising Views. AI generated Picture

E sakal

Updated on

Gen Z and Gender Equality: Why Young Men Are Showing Traditional Attitudes

जेन झीमधील ३१ % पुरुषांना वाटतं की पत्नीने पतीचं ऐकलं पाहिजे तर जवळपास ३३ % पुरुषांच्या मते, पती-पत्नीच्या चर्चेत, निर्णयात अंतिम शब्द पतीचा असावा.

आश्चर्य वाटलं ना, पण हेच सत्य आहे. जेन झी म्हणजे आजची तरुणाई कशी भारी आहे, ते त्यांच्या कामाविषयी कसे sorted असतात, अशा चर्चा आपण ऐकलेल्या असतात, ऑफिसमध्ये जास्तीचं काम करण्यास ते कसा नकार देतात, तडकफडक कसं बोलतात याविषयी आपण इन्स्टाग्रामवरच्या रीळांमधून पाहिलेलं असतं. पण वास्तव हे आहे का?

वास्तवात जगभरातली जेन झी नेमका काय विचार करते, त्याचा आढावा एका सर्वेक्षणातून घेतला गेला. काय आहे हे सर्वेक्षण, कधी घेतलं गेलं, त्यात कोणते देश सहभागी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेन झी ने त्यातून कोणत्या विषयांवर मत मांडलं आहे, याचा आढावा घेऊया या लेखातून.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com