Mental Stress
Esakal
पुणे – युद्ध, इंधन टंचाई, महागाई आणि बेरोजगारी या सगळ्या गोष्टींचा संबंध हा केवळ आर्थिक गोष्टींशी नाही तर लोकांच्या एकूणातच चांगल्या आरोग्याशीही संबंधित आहे. भारतासह जगभरातील १४४ देशांमधील अभ्यासातून हे समोर आलं आहे की, जगभरातील लोकांमध्ये रागाचं आणि तणावाचं प्रमाण हे मोठ्या पातळीवर गेलं आहे. देशांमध्ये सध्या सुरू असणारी भू-राजकीय परिस्थिती, वाढती महागाई आणि सोशल मिडियावरील नकारात्मकता ही प्रमुख कारणं यामागे सांगण्यात आली आहेत.
या अहवालात भारताच्या परिस्थितीविषयी काय म्हटलं आहे, जगभरात प्रत्येक १० व्यक्तींच्या मागे किती व्यक्ती मानसिक तणावात आहेत, या अहवाल सादर करणाऱ्या तज्ज्ञांनी या विषयी काय लिहिले आहे, मानसिक तणावाचे आकडे हे तरूणांमध्ये अधिक आहेत की ज्येष्ठ नागरिकांमध्ये, गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत या आकड्यांमध्ये कशी वाढ झाली आहे, या गोष्टी होण्यामागे कारणं काय आहेत आणि या सगळ्यावर उपाय काय सांगण्यात आला आहे. असं सगळं आपण सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.