
Gold Surpasses Oil: How the Global Economy’s New Trend Is Shaping 2025
E sakal
Gold-Oil Ratio Hits Record High: What It Reveals About the Global Economy
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी नुकतंच एक महत्त्वाचं निरीक्षण मांडलं. ते म्हणाले, आत अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेचं प्रमुख मोजमाप सोन्यावरुन केलं जातं. पूर्वी हेच तेलाच्या बाबतीत होत असे.
जागतिक अर्थव्यवस्थेत कायम असलेली एकच गोष्ट म्हणजे 'बदल' आहे. ट्रम्प यांची दादागिरी, युद्ध, डॉलरची घटती किंमत, ताणलेले व्यापारी संबंध या सगळ्यातून बिघडत जाणारी पुरवठा साखळी या सगळ्यामुळे बाजार सतत चढता-उतरता आहे.
या सगळ्यात वाढत जाणारी गोष्ट म्हणजे सोन्याचे भाव. आपल्याला वाटतं दिवाळीमुळे सोन्यात वाढ झाली असेल पण तसं नाहीये. सोन्यात वाढ होण्याची इतर अनेक कारणं आहेत.
तुफान महाग होत जाणाऱ्या सोन्याने तेलालाही मागे टाकलंय. म्हणूनच Gold is New oil असं म्हटलं जातंय. काय कारणं आहेत याची, वाचा सविस्तर सकाळ प्लसच्या या लेखामध्ये.