
Google AI Goggles
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर
saptrang@esakal.com
गुगलनं अलीकडेच एक क्रांतिकारी तंत्रज्ञान सादर केलं आहे; जनरेटिव्ह एआय सक्षम गुगल गॉगल्स. हे गॉगल्स म्हणजे केवळ एक स्मार्ट डिव्हाइस नाहीये, तर ते म्हणजे एक प्रकारचे आपले ‘डिजिटल सहचर’ आहेत.
हे आपल्या दैनंदिन गरजा समजून घेतात, त्यावर कृती करतात आणि आपल्याबरोबर संवाद साधतात. म्हणजेच, संगणक आता आपल्याशी बोलू शकतो, आपलं म्हणणं समजून घेऊ शकतो आणि आपल्या गरजेनुसार निर्णयही घेऊ शकतो. या तंत्रज्ञानाविषयी.