
Google lay off Middle Management job cuts
'गुगल'ने आपल्या व्यवस्थापन विभागातून जवळपास 10% कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. या कपातीमागचा अर्थ काय समजायचा?
'गुगल'ला खर्च कमी करायचा आहे की उत्पन्न वाढवायचंय?
मुळात ही कपात करण्यामागे कारण काय आहे?
समजून घेऊया सकाळ प्लसच्या या लेखातून.