
या वर्षाच्या सुरूवातीलाच केंद्रीय मंत्रिमंडळाने आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली होती. अर्थात आयोगाच्या स्थापनेला जरी मान्यता मिळाली असली तरी अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे अजूनही एक कोटीहून कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी या घोषणेची वाट पाहत आहेत.