
डॉ. मीनल अन्नछत्रे, डॉ. मानसी गोरे
सरकारच्या यशाचे मूल्यमापन करताना त्यांनी किती वस्तू वा सुविधा फुकट पुरवल्या, हे महत्त्वाचे नसून लोकाभिमुख यंत्रणा उभी करण्यात कितपत यश आले, हे महत्त्वाचे आहे. मागास जिल्ह्यांतील सरकारी कार्यक्रमाच्या पाहणीतील काही महत्त्वाची निरीक्षणे.