
Social media for kids
esakal
तुम्हीही सतत स्क्रोल करत असाल तर, थांबा! सोशल मीडियाचा 'चस्का' आजकाल लहान मुलांनाही लागला आहे. अलीकडे, सोशल मिडिया हे लहान मुलांमध्ये खूपच लोकप्रिय झाले आहे. पण या वापरामुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होत असल्याचे लक्षात आल्यानंतर, अनेक देशांनी आता कठोर नियम आणायला सुरुवात केली आहे. पण आता जगातील सरकारांनी या 'डिजिटल व्हायरस'ला आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. न्यूयॉर्कच्या गल्ल्यांपासून ते भारताच्या मंत्रालयांपर्यंत, सगळीकडे १८ वर्षांखालील मुलांसाठी नियम कठोर होत आहेत. पण हे अचानक का घडतंय? चला पाहूया, हे नियम काय आहेत, आणि का राबवले जात आहेत ते, आजच्या 'सकाळ प्लस'च्या या लेखातून...