Premium|Union Leadership: संघर्षातून शिकण्याची प्रेरणा: अमेरिकेतील अनुभव

labor union advocacy: विवेक पंडित यांनी अमेरिकेत जाऊन अ‍ॅडव्होकसी आणि संघटनात्मक कार्याचे तंत्र शिकत वंचितांसाठीच्या संघर्षाला आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन दिला. नॅन्सी डोनाल्डसन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संस्थात्मक प्रयत्नांची ताकद अनुभवली आणि सिझर चावेझ यांची भेट घेऊन चळवळीचे व्यापक स्वरूप जाणून घेतले.
Cesar Chavez meeting

Cesar Chavez meeting

sakal

Updated on

वेठबिगारमुक्ती, पुनर्वसन, सिद्धपीठाचा लढा आणि अशा अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीत, त्यासाठीच्या संघर्षात मी इतका गुंतून गेलो होतो, की दुसऱ्या देशात जाऊन वंचितांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीचं तंत्र अभ्यासावं, असा विचारही कधी मनात आला नाही. समोर प्रश्न आला, एखाद्यावर अन्याय दिसला, कायद्याच्या अंमलबजावणीचे तीनतेरा वाजलेले निदर्शनास आले, परमपवित्र संविधान पायदळी तुडवताना कुठे दिसलं, स्वातंत्र्यवीरांनी पाहिलेल्या स्वप्नांची राख होताना दिसली की, तेवढी ठिणगी हृदयात अग्नी प्रज्वलित करायला मला पुरेशी ठरायची.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com