Premium|Millets Snacks : कर्नाटकातल्या सरकारी कार्यालयात आता चहा बिस्किट नाही मिलेट्सचे पदार्थ.! महाराष्ट्राला हे कधी सुचणार.? जाणून घेऊया मिलेट्सविषयी संशोधन काय सांगतंय..?

What are the benefits of millets : ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, कोदो, बर्टी अशी भरडधान्य खाण्याने काय फायदे होतात? याच्या उत्पादनात भारत नेमका कुठे..?
benifits of millets worldwide

benifits of millets worldwide

Esakal

Updated on

पुणे – कर्नाटक सरकारने नुकतीच एक मार्गदर्शक प्रणाली जाहीर केली आहे. त्यानुसार आता कर्नाटकातील सरकारी कार्यालयातील कार्यक्रम, मिटिंग्ज आणि सरकारी कॅन्टीनमध्ये मिलेट्स पासून बनवलेले पदार्थ दिले जावेत. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत असले तरीही भारतात महाराष्ट्र या उत्पादनात आघाडीवर असूनही महाराष्ट्रात अशा मार्गदर्शक सूचना का जारी केल्या जात नाहीत असा प्रश्न निर्माण होतो आहे.

मिलेट्स ज्याला आपण मराठीत भरडधान्य असं म्हणतो ते खाण्याचे फायदे हे जागतिक संशोधनातून अनेकदा समोर आलेले आहेत. भारत या भरडधान्याचा प्रमुख आणि सर्वात मोठा उत्पादक देश आहे. मात्र तरिही भारतीय स्नॅक्समध्ये अजूनही परदेशी पदार्थच जास्त आढळतात आणि त्यांनाच जास्त मागणी असल्याचे दिसते आहे.

पण ही भरधान्य शरिरासाठी कशी उपयुक्त आहेत, ही खाल्याने काय फायदे होतात, कोणते आजार टाळता येतात, वजन नियंत्रणात राहण्यात ही धान्य कशी उपयुक्त आहेत आणि या धान्यांवरील संशोधनं नेमकं काय सांगतात हे सगळं या लेखाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com