Premium| Benzene Discovery: षटकोनी रिंगाची रचना असलेल्या बेंझीनचा शोध कसा लागला आणि त्याचे महत्त्व काय आहे?

Michael Faraday Organic Chemistry: बेंझीनचा शोध हा सेंद्रिय रसायनशास्त्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. मायकेल फॅरेडे यांनी १८२५ मध्ये हा 'विलक्षण पदार्थ' जगासमोर आणला.
Benzene discovery 200 years

Benzene discovery 200 years

esakal

Updated on

प्रा.शहाजी मोरे

विलक्षण भौतिक, रासायनिक गुणधर्म, रासायनिक क्रियाशीलता, स्थिरता इ. मुळे बेंझीन सेंद्रिय रसायनशास्त्रात पायाचा दगड बनून राहिले आहे. त्याच्या शोधाची कहाणी प्रेरणादायी आहे. त्या शोधाला दोनशे वर्षे झाली आहेत.

अभ्यासासाठी, संशोधनासाठी तसेच रासायनिक उद्योगधंद्यामध्ये ‘बेंझीन’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्याशिवाय ‘सेंद्रिय रसायनशास्त्र’ ही विद्याशाखा आजच्याइतकी विस्तारली नसती. अणूंची षटकोनी आकाराची रचना असलेल्या पदार्थांच्या अभ्यासाची सुरुवातच बेंझीनपासून करावी लागते. अशा पदार्थांचा आद्यपदार्थ म्हणजे बेंझीन! एक तृतीयांश सेंद्रिय रसायनशास्त्र बेंझीनवर अवलंबून आहे, असे म्हटले जाते ते उगाच नव्हे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com